Blogposts


जें का रंजलें गांजलें...

Posted on: 2021-11-22 19:01:48 +0530
Tags: अभंग


जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु. ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥ दय...read more

शरण शरण जी हनुमंता

Posted on: 2021-07-03 18:16:53 +0530
Tags: अभंग


शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु. ॥ शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥ तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥read more

खेळ मांडियेला वाळवंटीं घाई

Posted on: 2021-07-01 18:14:56 +0530
Tags: अभंग


खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥ नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्र...read more

अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला

Posted on: 2021-06-30 18:10:55 +0530
Tags: अभंग • | 1 minutes to read


अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला । नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥१॥ घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुल...read more

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

Posted on: 2021-06-29 18:08:15 +0530
Tags: अभंग


विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु. ॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । ...read more

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती

Posted on: 2020-12-09 22:19:00 +0530
Tags: अभंग


सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु. ॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं ...read more

कर कटावरी तुळसीच्या माळा

Posted on: 2020-12-09 12:19:55 +0530
Tags: अभंग


कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु. ॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥ गरुडपारावरी उभा राहिलासी...read more

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी

Posted on: 2020-12-07 12:14:29 +0530
Tags: अभंग


सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु. ॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझें हें च...read more

केदारनाथ मंदिर

Posted on: 2020-11-28 19:11:50 +0530
Tags: blog • | 4 minutes to read


एक न उलगडलेल कोडं !केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्...read more

बालपण

Posted on: 2020-11-27 14:39:01 +0530
Tags: blogआनंदघन


संत तुकाराम महारजांनी आपल्या अभंगातून सांगितलं आहेच… “लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा”जेव्हा जेव्हा मी लहान मुलांकडे त्यांची बाललीला पाहते तेव्हा तेव्हा अस नेहमी वाटतं का आपण मोठे का झालो माझं...read more